"सह्याद्री प्रॉपर्टीजने मला माझ्या प्रॉपर्टी ची विक्री करण्यात मदत केली.माझी प्रॉपर्टी नंदी स्टॉप ला मोक्याच्या ठिकाणी असूनही बऱ्याच दिवसापासून विक्री होत नव्हती.त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे मला चांगला भाव मिळाला."
by सूर्यकांत मस्के
बांधकाम व्यावसायिक, औसा रोड लातूर
"सह्याद्री प्रॉपर्टीजची ग्राहक सेवा उत्तम आहे. त्यांनी माझ्या सर्व गरजा लक्षात घेतल्या आणि मला लातूरमध्ये समाधानकारक सेवा दिली.त्यामुळे माझा नाहक होणारा त्रास वाचला. मी त्यांचा खूप आभारी आहे."
by राजकुमार पाटील.
व्यापारी, औसा रोड लातूर .
"सह्याद्री प्रॉपर्टीजवर मी पूर्णपणे विश्वास ठेवते. त्यांच्या पारदर्शकतेमुळे मी खूप खुश आहे.ते त्यांच्या मार्केटमधील अनुभवातून सर्व गोष्टी समजावून सांगतात."
by सुनीता स्वामी
महिला उद्दोजक, आय टी पार्क खराडी पुणे .
"सह्याद्री प्रॉपर्टीजची टीम खूप अनुभवी आणि सहकार्यपूर्ण आहे. त्यांनी माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि मला लातूर मध्ये भाड्याने योग्य प्रॉपर्टी शोधण्यात व घेऊन देण्यात मदत केली."
by चित्तरंजन बग्गा
नोकरी, रेल्वे कोच फॅक्टरी एम आय डी सी लातूर
"सह्याद्री प्रॉपर्टीजमधील कर्मचारी खूप प्रामाणिक आणि पारदर्शक आहेत. त्यांनी मला कधीही चुकीचा सल्ला दिला नाही. त्यांच्यामुळे मला माझ्या बजेटमध्येच योग्य मालमत्ता मिळाली."
by जाधव रमेश
शिक्षक, जि.प. प्रा.शाळा प्रकाश नगर लातूर .
"सह्याद्री प्रॉपर्टीजने मला माझ्या स्वप्नातील घर शोधण्यात मदत केली. त्यांचे मार्गदर्शन आणि सल्ला खूप उपयुक्त ठरला."